Goa PradhanMantri Divyansha Kendra : बांबोळी येथे विकलांगांसाठी देशातील पहिले दिव्यांशा केंद्र

व्हीलचेअर्स, प्रोस्थेटिक्स, श्रवणयंत्रे आणि चष्मा इत्यादी सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरती उपकरणे विकलांग व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रामार्फत विनामूल्य दिली जातील. याचबरोबर बांबोळी येथील मातृछाया केंद्रात ‘स्पाइनल रिहॅब सेंटर’देखील चालू करण्यात आले.

Goa : जाधव आयोगाचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारला !

अहवालात दिलेल्या सूचनांची सरकार योग्य वेळी कार्यवाही करील. बनावट कागदपत्रे वापरून बळकावलेल्या आणि विकल्या गेलेल्या सरकारी अन् कुणाच्याही नावावर नसलेल्या भूमी परत घेण्याचे काम सरकार प्रथम करील.

Goa : मासाभरात ३ नद्यांमधून वाळू उत्खननास पर्यावरण संमती मिळण्याची शक्यता

इतर राज्यांतून वाळूच्या वाहतुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले असून प्रतिफेरी ५०० रुपये शुल्क देऊन गोव्यात वाळू आणता येईल.

Goa Tenancy Act Amendment : सार्वजनिक कारणासाठी कृषीभूमी हस्तांतरित करण्यासंंबंधी कुळ कायद्यामध्ये सुधारणा

या कायद्यामध्ये यापूर्वी शेतीविषयक किंवा शैक्षणिक कारणांसाठी भूमी हस्तांतरित करण्याविषयी ८ सूत्रे आहेत. त्यानंतर आता या २ सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे !

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Eknath Shinde faction is real Shiv Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता !

निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ या दिवशीची मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे, असा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

संपादकीय : उजळू दे ‘लक्षद्वीप’ !

शत्रूच्या सुरात सूर मिसळणार्‍या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांना जनता निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल !

भरकटलेली वृत्तपत्रकारिता !

नुकतेच एका वृत्तपत्रात एक व्यंगचित्र पहाण्यात आले. त्यात विवाहविधीतील एक दृश्य दाखवले होते. विवाह होमाच्या जवळ बसलेले गुरुजी वराला उद्देशून म्हणतात, ‘‘आता तुझ्या बायकोला तुझ्या..

देशातील सर्वच ठिकाणची बेकायदेशीर थडगी हटवा !

देहलीतील आझादपूर उड्डाणपुलावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले मुसलमानाचे थडगे (मजार) सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत पाडून टाकले. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.

देशभरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आणि ती वाढण्यामागील कारणे !

‘वर्ष २०२२ मध्ये नोंदलेल्या गुन्ह्यांविषयीचा ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल’ गेल्या वर्षी, म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.