देशातील सर्वच ठिकाणची बेकायदेशीर थडगी हटवा !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील आझादपूर उड्डाणपुलावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले मुसलमानाचे थडगे (मजार) सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत पाडून टाकले. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/753572.html