श्रीराममंदिरामुळे समाजात एकजूट निर्माण होऊ दे !
श्रीराममंदिरामुळे हिंदूंमध्ये एकजूट निर्माण होत आहे आणि ते आता जागृत होत आहेत. ‘मुसलमान उघडपणे पुढे येऊन मंदिराविषयी सकारात्मक भूमिका का घेत नाहीत ?’, हे खादर यांनी सांगायला हवे !
श्रीराममंदिरामुळे हिंदूंमध्ये एकजूट निर्माण होत आहे आणि ते आता जागृत होत आहेत. ‘मुसलमान उघडपणे पुढे येऊन मंदिराविषयी सकारात्मक भूमिका का घेत नाहीत ?’, हे खादर यांनी सांगायला हवे !
भारतातच योग्य ठिकाणे निवडून तेथे चित्रीकरण करावे, असे आवाहन ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईज’ या संघटनने केले आहे.
‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने जगभरातील देशांच्या पारपत्रांचे मानांकन प्रकाशित केले आहे.भारत यात ८० व्या क्रमांकावर आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे की, चीन मालदीवचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय अस्मिता यांना कायम ठेवण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पूर्ण साहाय्य करील. तसेच मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांत विदेशी हस्तक्षेपांचा विरोध करील.
भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत.
श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे.
श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती.
नेपाळ पोलिसांनी बौद्ध धर्मगुरु राम बहादुर बोमजन यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे
नवीन विकसित ‘लेझर’ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता, ज्या माध्यमातून अगदी लहान तुकड्यांचा शोध घेणे शक्य झाले. सूक्ष्म कण मुख्यतः प्लास्टिकच्या बाटलीमधूनच पाण्यात मिसळत होते.
पंतप्रधान शेख हसीना स्वतःच्या पक्षाच्या हिंदु कार्यकर्त्याचे रक्षण करू शकत नाहीत, तेथे त्या देशातील अन्य हिंदूंचे रक्षण कसे करणार ?