Adani-Hindenburg : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. जे आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा मी आभारी आहे. भारताच्या विकासाच्या मार्गात आमचे विनम्र योगदान कायम राहील. जय हिंद.

Sugarcane Growers Agitation Goa : ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन

‘‘जोपर्यंत सरकार कारखाना चालू करत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत.’’ हा कारखाना चालू झाल्यापासून उसाचे उत्पादन करणारे अनेक शेतकरी या कारखान्यावर अवलंबून आहेत.

IT Raids Goa : गोव्यात आयकर विभागाच्या पब, हॉटेल्स आणि उपाहारगृहे यांवर धाडी

समुद्रकिनारी भागांतील हॉटेल, पब, रेस्टॉरंट यांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. ही आस्थापने आयकर चुकवण्याची शक्यता असल्याच्या संशयावरून आयकर विभागाने या धाडी घातल्या आहेत.

उद्योगांसंबंधी व्यवहार सुलभपणे होण्यास प्रोत्साहन देणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

उद्योगांसंबंधी व्यवहार सुलभ झाल्यास ते उद्योग निर्यात करण्याची केंद्रे बनू शकतील. औद्योगिक क्षेत्रात पालट घडवून आणण्यास आम्ही बांधील आहोत. त्यामुळे उद्योग हे निर्यातीची केंद्रे बनतील.

सुनील केदार यांचा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज !

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २२ डिसेंबर या दिवशी त्यांचा जामीन अर्ज नाकारून त्यांच्या ५ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

५ सहस्र रुपयांची लाच घेतांना धुळे येथील मुख्याध्यापिका कह्यात !

लाचखोर मुख्याध्यापिकेच्या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात भ्रष्टाचारी निपजले, तर आश्चर्य ते काय ?

सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव !

राज्याचे नवे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे १९८८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांचा कालावधी हा ३१ मार्च २०२४ पर्यंत असणार आहेत.

महालगाव येथील देशी दारूचे दुकान स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण !

बसस्थानकाजवळ असणार्‍या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासासाठी उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

राज्याच्या धरणांतील पाणीसाठा २ टक्क्यांनी घटला !

डिसेंबरच्या अखेरीस राज्यभरात ६३ टक्के पाणीसाठा होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तो ६१ टक्के झाला आहे.

हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले