भाजपच्या वतीने अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

छत्रपती संभाजीराजे ‘धर्मवीर नव्हते’, या अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध

पिंपरी (पुणे) पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक डोळस यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे ! 

हिंदु ओळखीवर अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा धर्माची व्यापकता समजून घ्या !

हिंदु धर्माच्या व्यापक संकल्पना स्पष्ट करणारा लेख येथे देत आहोत.

घरच्या घरी करा ‘सुवर्णप्राशन’ !

आजकाल पुष्कळ ठिकाणी लहान मुलांना प्रत्येक मासात पुष्य नक्षत्रावर ‘सुवर्णप्राशन’ केले जाते. ‘सुवर्ण’ म्हणजे ‘सोने’. यापासून बनवलेले औषध या दिवशी लहान मुलांना देतात.

पंजाबमध्ये खलिस्तानी कट्टरतावादाची वाजणारी धोक्याची घंटा !

खलिस्तानी कट्टरतावाद, मतांतरण, व्यसनाधीनता यांच्याशी लढणार्‍या पंजाबला परत एकदा जागरूक करण्याची वेळ आली आहे. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख…

ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करण्याचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात ग्रहदोषांच्या निवारणासाठी रत्नांचा उपयोग केला जातो. रत्ने धारण करण्यामागील उद्देश आणि त्यांचा उपयोग या लेखाद्वारे समजून घेऊया.

जनतेला आमिषे दाखवण्याची धोकादायक राजकीय संस्कृती !

हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या काही ‘विद्वानां’नी ‘क्रिटिकल रेस थेअरी’ नावाचा नवीन सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘हिंदु धर्म नष्ट केला पाहिजे, वेदाध्ययन आणि पठण त्वरित बंद केले पाहिजे.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

हिंदु धर्मीय कधी ‘प्रभु श्रीरामामुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो’, असे म्हणतील का ?

‘आम्ही कोरोनाला स्वतःच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे पराजित केले. प्रभु येशूमुळेच भारताने इतकी प्रगती केली आहे’, असे विधान तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी नाताळानिमित्त कोठागुडेम येथील एका कार्यक्रमात केले.’