बांदा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदूंच्या संघटनासाठी प्रेरणादायी ठरेल ! – हेमंत मणेरीकर, हिंदु जनजागृती समिती
असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांना संबंधित पोलिसांनी संतापजनक वागणूक दिली. या वेळी पोलीस आसंदीवर पाय ठेवून तक्रारदारांशी बोलत होते.
नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.
राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !
‘स्वःच्या आई-वडिलांची, भावंडांची, सासू-सासर्यांची काळजी न घेणारे तरुण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कधी काही करतील का ? हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
एरव्ही मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या यात्रांत वाद्य वाजवण्यावर मात्र बंदी घालते, हे लक्षात घ्या ! प्रशासन असे निर्बंध कधी अन्य पंथियांच्या उत्सवांच्या वेळी घालते का ?
सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे एका ‘यु ट्यूब’ वाहिनीच्या प्रतिनिधीने चित्रीकरण करून त्याचे प्रसारण केले. त्यात अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देण्याविषयी आवाहन करण्यात आले.
धर्मांधांनी मांडलेला उच्छाद गावागावांपर्यंत पोचत आहे. हिंदु मुला-मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सिद्ध होणे अत्यावश्यक !