चैतन्यदायी भक्तीसत्संगाच्या वेळी श्री. सोमनाथ मल्ल्या यांना आलेल्या अनुभूती
भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मन शांत होऊन आतून ‘ॐ नमो नारायणा’, असा अखंड नामजप चालू होणे आणि डोळ्यांतून भावाश्रू वहाणे
भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मन शांत होऊन आतून ‘ॐ नमो नारायणा’, असा अखंड नामजप चालू होणे आणि डोळ्यांतून भावाश्रू वहाणे
‘२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत रामनाथी, फोंडा (गोवा) येथील सनातन आश्रमात एक शिबिर झाले. त्या वेळी आश्रमातील प्रत्येक कणाकणात चैतन्य जाणवले. सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यापासून मला पुष्कळ अनुभूती आल्या.
एक साधिका सत्संगात बोलत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना मध्येच थांबवले आणि आम्हाला विचारले, ‘‘इतरांना आता काय वाटले ? कोणता सुगंध आला का ?’’ त्या वेळी आम्हाला चंदनाचा सुगंध बराच वेळ येत होता.
‘माझ्या स्तनाच्या कर्करोगाचे (‘ब्रेस्ट कॅन्सर’चे) निदान होऊन माझे शस्त्रकर्म झाल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याविषयी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत; मात्र चर्चा आणि आश्वासनाविना काही मिळाले नाही.
दादरमध्ये चैत्यभूमी असल्याने येथील नागरिकांसह भीम आर्मीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ‘१० दिवसांच्या या अधिवेशनाला येणार्या सर्व मान्यवरांचे स्वागत’ असा उपरोधिक आशय असलेले अनेक फलक शहरात लावण्यात आले आहेत.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी. आरक्षणांची आंदोलने सरकारपुरस्कृत आहेत. राज्यात अमली पदार्थ आणि गुटखा यांची विक्री जोरात चालू आहे.
राऊत पुढे म्हणाले की, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारीही त्यास उत्तरदायी आहेत.
मंदिरातील हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !