
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
बोकारो (झारखंड) – झारखंडमधील बोकारो येथे एका मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून ३ मूर्तींची तोडफोड केली. मूर्तीची तोडफोड करण्यासाठी त्यांनी हातोड्यांचा वापर केला. आक्रमणकर्त्यांना विरोध केला असता त्यांनी मंदिराचे पुजारी राहुल तिवारी यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना घायाळ केले. यानंतर आक्रमण करणार्या धर्मांधांनी घटनास्थळावरून पळ काढला. यापूर्वीही याच परिसरात बजरंग बलीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती. मंदिराच्या तोडफोडीचे वृत्त स्थानिक लोकांना समजताच त्यांनी संतप्त होऊन निषेध केला. हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. (हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूसंघटनाची आवश्यक जाणा ! – संपादक)
या प्रकरणी पोलिसांकडून तातडीने कारवाई होत नसल्याने विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि भारतीय जनता पक्ष यांचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ते करत आहेत.
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !