‘वसुंधरा’ प्रतिष्‍ठानकडून लातूरकरांना पाणी जपून वापरण्‍याचे आवाहन !

वर्ष २०१६ मध्‍ये मिरज येथून रेल्‍वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवावी लागली होती. यावर्षीही पर्जन्‍यमान अल्‍प झाल्यामुळे पुन्‍हा रेल्‍वेने पाणी आणण्‍याची वेळ येऊ नये, यासाठी जनजागृती करण्‍यासाठी ‘वसुंधरा प्रतिष्‍ठान’ने लातूरच्‍या क्रीडा संकुलावरील झाडांना फलक लावले आहेत.

देशातील गुलामगिरीचे प्रतीक असलेल्‍या सर्वच ठिकाणांची नावे पालटा !

उत्तरप्रदेशमधील ‘अलीगड’चे नाव पालटून ‘हरिगड’ करण्‍याचा प्रस्‍ताव अलीगड नगरपालिकेत संमत करण्‍यात आला. आता हा प्रस्‍ताव राज्‍यशासनाकडे पाठवण्‍यात येणार आहे. शासनाने संमत केल्‍यावर अधिकृतरित्‍या नावात पालट केला जाणार आहे.

कर्करोगाच्‍या रुग्‍णांना आयुर्वेदाचे उपचार दिल्‍याचा लाभ होतो !

७ नोव्‍हेंबर या दिवशी ‘राष्‍ट्रीय कर्करोग जागृतीदिन’ झाला. त्‍या निमित्ताने…

गायीचे महत्त्व आणि तिची उपयुक्‍तता !

आमचे प्राचीन ग्रंथ गायीच्‍या महिम्‍याने भरलेले आहेत. सारांश रूपाने त्‍याचे वर्णन या लेखात दिले आहे.

तापामध्‍ये औषधी पाणी

‘१ लिटर पाण्‍यात अर्धा चमचा सनातन मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्‍ये भरून ठेवावे.

दीपावलीच्‍या तेजावरील फटाक्‍यांची काजळी दूर करून तिला पुनर्तेज प्राप्‍त करून देऊया !

मुलांना कुणी सांगितले की, ‘यंदा दिवाळीला कुणीही फटाके फोडायचे नाहीत’, तर मुले त्‍याचे ऐकतील का ? अजिबात नाही.

हिंदूंवरील आक्रमणप्रकरणी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उत्तरप्रदेशातील हरदोई शहरात धर्मांधांचा हिंदूंवर आक्रमण करून दहशत माजवण्‍याचा प्रयत्न

आत्‍मज्‍योतीला उजाळा देऊन स्‍वतःसह इतरांचीही दीपज्‍योत प्रज्‍वलित करणे, म्‍हणजे खरा दीपोत्‍सव होय !

ऋषींनी या सणाद्वारे आपल्‍याला जीवनदर्शन घडवून दिले. त्‍यामुळे ‘प्रत्‍येक व्‍यक्‍तीने या दृष्‍टीने आपला ‘मी आणि माझा’ भाव नष्‍ट करून आत्‍मजागृती करावी अन् आपल्‍या परीने या अंधःकारमय जगात दीपज्‍योतीप्रमाणे स्‍वतःची दीपज्‍योत उजळून तेवत ठेवावी.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात होणारा ‘किरणोत्‍सव’ म्‍हणजे ‘ज्‍योतीने तेजाची आरती’ करण्‍याप्रमाणे ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’, म्‍हणजे तेजाने तेजाची वृद्धी करण्‍याची प्रक्रिया होत असते.

साधकांनो, ‘आरोग्‍यपूर्ण दीर्घायुष्‍य प्राप्‍त व्‍हावे’, यासाठी आपण साक्षात् धन्‍वन्‍तरिदेवतेला आळवूया !

देवतांचे वैद्य असलेली धन्‍वन्‍तरिदेवता, म्‍हणजे आरोग्‍य देणारी देवता ! आपला देह जर दुर्बल आणि रोगांनी ग्रासलेला असेल, तर आपल्‍याला साधना कशी करता येईल ?