महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडलेल्‍या ‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी संगीत-साधना’ या शिबिरात उपस्‍थितांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत !

बाहेर कुठेही नृत्‍याचे प्रस्‍तुतीकरण करतांना होणार्‍या आनंदापेक्षा मला या संशोधन केंद्रात नृत्‍य करतांना कित्‍येक पटींनी दैवी आनंद मिळतो.

सेवेची तीव्र तळमळ असणार्‍या फोंडा (गोवा) येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. लतिका पैलवान (वय ६५ वर्षे) !

अध्‍यात्‍मप्रसार करतांना एखादी व्‍यक्‍ती नकारात्‍मक बोलली, तरी काकू त्‍या व्‍यक्‍तीला साधनेच्‍या स्‍तरावर हाताळतात आणि नम्रपणे आपला उद्देश सांगतात…..

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी महाशिवरात्रीनिमित्त घेतलेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगाच्‍या संदर्भात सनातनच्‍या साधिका डॉ. (सौ.) कस्‍तुरी भोसले यांना आलेल्‍या विविध अनुभूती !

गुरुवारी सकाळी उठल्‍यापासूनच मला ‘महाशिवरात्रीचा उत्‍सव चालू झाला आहे’, असे जाणवत होते. माझे मन आनंदात असल्‍यामुळे मी जणू वेगळ्‍याच विश्‍वात वावरत होते. त्‍या दिवशी कधी एकदा भक्‍तीसत्‍संग आरंभ होतो, याची मी उत्‍सुकतेने वाट पहात होते….

रथोत्‍सवाच्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना रथामध्‍ये बसलेले पाहून श्री. घनश्‍याम गावडे यांना आलेल्‍या अनुभूती !

पाऊस पडत असल्‍यामुळे सर्व साधकांनी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्‍यामुळे रथोत्‍सवाला प्रत्‍यक्ष देवताच उपस्‍थित असल्‍याचे जाणवणे आणि रथोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडणे….

कोल्‍हापूर येथे ग्रामीण भागात प्रसार करतांना धर्मप्रेमींकडून मिळालेला प्रतिसाद !

वारकरी संप्रदायातील लोकांत पारायणाच्‍या माध्‍यमातून धर्मप्रसार करणारे ह.भ.प. विठ्ठल (तात्‍या) पाटील !

ब्राह्मणत्वाचा आदर्श असलेले महर्षि वसिष्ठ !

वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ऋषि परंपरा समजून घेत आहोत. या लेखात महर्षि वसिष्ठ यांच्याविषयी जाणून घेऊया.

सांगली-कोल्‍हापूर जिल्‍ह्यात प्रचंड पावसाने जनजीवन विस्‍कळीत !

८ नोव्‍हेंबरला सांगली-कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पहाटेपासूनच चालू झालेल्‍या प्रचंड पावसाने जनजीवन विस्‍कळीत झाले. कोल्‍हापूर शहरासह राधानगरी तालुक्‍यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला.

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न पडल्‍याने शेतकर्‍यांनी मोसंबी बागेवर चालवली कुर्‍हाड !

मोसंबीसह अन्‍य फळबागा जगवणे अत्‍यंत जिकिरीचे ठरले आहे. पावसाअभावी विहिरी, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडलेल्‍या आहेत.

पोलीस अधिकारी असल्‍याचे खोटे सांगणार्‍या महिलेवर गुन्‍हा नोंद !

पोलीस अधिकारी असल्‍याचे खोटे सांगून दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करणार्‍या एका महिलेविरोधात नेहरूनगर पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे.

अटक केलेले समाजकंटकच असल्‍याने त्‍यांच्‍या जातीशी देणेघेणे नाही ! – नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक

जाळपोळीच्‍या घटनेत छगन भुजबळ यांचे समर्थक अधिवक्‍ता सुभाष राऊत यांच्‍या उपाहारगृहाला आग लावण्‍यात आली होती.