देशातील गुलामगिरीचे प्रतीक असलेल्‍या सर्वच ठिकाणांची नावे पालटा !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशमधील ‘अलीगड’चे नाव पालटून ‘हरिगड’ करण्‍याचा प्रस्‍ताव अलीगड नगरपालिकेत संमत करण्‍यात आला. आता हा प्रस्‍ताव राज्‍यशासनाकडे पाठवण्‍यात येणार आहे. शासनाने संमत केल्‍यावर अधिकृतरित्‍या नावात पालट केला जाणार आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/735821.html