
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे १० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ३६ कुटुंबातील ३१० जणांनी हा पुनर्प्रवेश केला. यासह ५ मुसलमान परिवारांनीही हिंदु धर्म स्वीकारला. त्यांचे येथे सामूहिकरित्या वैदिक विधींद्वारे शुद्धीकरण करण्यात आले. या लोकांमध्ये मुले, महिला आणि वृद्ध यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘संत रविदास धर्म रक्षा समिती’कडून करण्यात आले होते. ख्रिस्त्यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी राजेंद्र चौहान या पाद्य्राने गावातील लोकांचे धर्मांतर केले होते. हे सर्व जण अनुसूचित जातीमधील होते.
संपादकीय भूमिकाअनेक शतकांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी बलपूर्वक, आमिष किंवा अन्य कारणांमुळे हिंदु धर्माचा त्याग केलेल्यांना परत हिंदु धर्मात यायचे असेल, तर अशांसाठी आता सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !