भारतातील इस्रायलचे राजदूत नागोर गिलॉन यांचे भारतियांना आवाहन !

नवी देहली – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिना उलटून गेला आहे. हमासने २४० जणांना ओलीस ठेवले आहे. या संदर्भात भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देतांना या ओलिसांसाठी एक आशेचा दीप नक्कीच लावा, असे आवाहन केले आहे.
गिलॉन यांनी ट्वीट करतांना म्हटले आहे की, प्रभु श्रीरामांच्या अयोध्येला परण्याची आठवण म्हणून दीप पेटवून दिवाळीचा सण साजरा केला जातो. या काळात आमचे २४० ओलीस एक महिन्यापासून हमासच्या आतंकवाद्यांकडे आहेत त्यांच्या परतण्याच्या आशेसाठीही एक दीप पेटवा.
संपादकीय भूमिकाभारतातील हिंदू इस्रायली ओलिसांसाठी असे करतीलही, यासह हिंदूंनी गेल्या ७ दशकांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश येथील, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या रक्षणासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ