तुर्कीयेच्या इंसर्लिक हवाईतळावर पॅलेस्टिनी समर्थकांचे आक्रमण !
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी ठेवलेले अडथळे (बॅरिकेड्स) पाडले. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष झाला.
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी ठेवलेले अडथळे (बॅरिकेड्स) पाडले. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष झाला.
सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल, असे मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे सांगितले. ते शहरातील क्रीडा मैदानात आयोजित दिव्य दरबारात सहस्रावधी भाविकांना संबोधित करत होते.
उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !
एरव्ही मुसलमानेतरांवर आक्रमण करण्यासाठी जगभरातील मुसलमान एकत्र येतात; परंतु अन्य वेळी एकमेकांच्या जिवावर उठतात, हेच यावरून सिद्ध होते !
‘पी.एफ्.आय.’सह अन्यही ८ संघटनांचा देशाला धोका असल्याचे सांगत केंद्रशासनाने बंदी घातली होती.
दत्तपिठाची समिती आणि त्याचे फलक पालटले पाहिजेत, अशी मुसलमानांची समुदायाची मागणी असल्याचे ऐकिवात आहे. कर्नाटक सरकारने याचा स्वीकार केल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी दत्तामाला अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली.
भारतातील धर्मांध भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी टपलेले आहेत. त्यांचा हा डाव साध्य करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे पहाता हिंदू अद्यापही धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांच्या गुंगीत आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘महादेव बेटिंग अॅप’सह २२ बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला.
सवंग लोकप्रियतेसाठीच अशी विधाने तथाकथित स्वामी करत असतात, त्यातलेच हे एक उदाहरण ! अशांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !