
चिक्कमगळुरू (कर्नाटक) – दत्तपिठाची समिती आणि त्याचे फलक पालटले पाहिजेत, अशी मुसलमानांची समुदायाची मागणी असल्याचे ऐकिवात आहे. कर्नाटक सरकारने याचा स्वीकार केल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी दत्तामाला अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली. मुतालिक यांनी अघोरी विवेकानंद यांच्या सह दत्तपादुकांचे दर्शन घेतले.
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला