धर्मांध मुसलमानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदू काय आहेत ? हिंदूंना किड्यांसारखे चिरडले जाईल. आमचे सरकार आल्यावर सर्व साफ होईल, असे विधान करणार्या अयान कुरेशी नावाच्या तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना कुरेशी याने हे वक्तव्य केले होते.
कुरेशी या व्हिडिओत म्हणतो की, भारतात राहून तुम्ही केवळ ‘हिंदु हिंदु’ करत आहात. मला सांगा हिंदु कोणत्या देशात आहेत ? बाबर आणि त्याच्या इतिहासाचे तुम्ही काय करत आहात ? तुम्ही काहीही करू शकता; पण केवळ भारतापुरते मर्यादित आहात. तुम्ही प्रयागराज नाव ठेवले. तुमचे सरकार आहे. तुम्ही काहीही करू शकता; पण ज्यादिवशी आमचे सरकार येईल, त्या दिवशी आम्ही सर्व काही पुसून टाकू. योगी आदित्यनाथ सरकारने आजपर्यंत एकही चांगले काम केले नाही. राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठीचे सर्व गुण आहेत.
संपादकीय भूमिकाभारतातील धर्मांध भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी टपलेले आहेत. त्यांचा हा डाव साध्य करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे पहाता हिंदू अद्यापही धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांच्या गुंगीत आहेत. त्यांना जागे करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हिंदूंना त्यांचा विनाश झाल्याचेही कळणार नाही ! |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय