सर्वोच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीच्या वेळी अधिवक्त्यांना ‘मला सर्वोच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत फटकारले.

देेशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी होणार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

अयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.

‘बिग बॉस ओटीटी’ कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव याच्यावर सापांच्या तस्करीचा गुन्हा नोंद !

‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये साप आणि त्यांच्या विषाचा केला जात होता वापर !
५ तस्करांना अटक
९ साप आणि २० मि.ली. विष जप्त

देहली उच्च न्यायालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला विचार करण्याचे निर्देश !

देहली उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ताजमहालच्या संदर्भात योग्य इतिहास प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आलेल्या याचिकेवर योग्य विचार करणार्‍याचे निर्देश दिले आहेत.

भारतात मशिदींतून गोळा केलेल्या पैशांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर !

‘आतंकवादाला धर्म नसतो’, असा टाहो फोडणारे काँग्रेसी ‘भगवा आतंकवाद’ नावाने हिंदूंना गुन्हेगार ठरवतात. आता हिंदूंनी ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या या अहवालावरून काँग्रेसींना जाब विचारला पाहिजे !

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे विनोद यांची वाहिनी यूट्यूबने अन्यायकारकरित्या बंद केल्यावर ‘भारत का ओटीटी’ चालू !

इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी झालेले आक्रमण, हे आतंकवादी कृत्य ! – भारत

इस्रायल-हमास युद्धाविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबरनंतरही सातत्याने आतंकवादी आक्रमणे होत आहेत. आतंकवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही. आपण सर्वांनी त्याविरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे.

ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया चालू असतांना रुग्ण पियानो वाजवत हनुमान चालिसा म्हणत होता !

सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !

‘माय लॉर्ड ’ म्हणणे बंद केल्यास माझे अर्धे वेतन देईन !

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्यांना केले आवाहन !

ज्ञानवापीच्या संदर्भातील मुसलमान पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अंजुमन इंतेजेमिया मस्जिद कमेटीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती.