पुण्‍यातील नामांकित शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेसह विद्यार्थ्‍यांवर गुन्‍हा नोंद

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यामध्‍ये मुख्‍याध्‍यापिका आणि विद्यार्थी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करावा लागणे, हे दुर्दैवी आहे.

हिंदु धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणार्‍या जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती  

सनातन धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणारे शहरी भागांतील उच्चशिक्षित, तसेच समाजसेवा, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रांत वावरणारे आणि पुरोगामित्वाचा बुरखा घालणारे ‘अर्बन नक्षलवादी’ आहेत.

सरकारने ‘हाफकीन’चे पैसे रखडवल्‍याने वर्षभरात सरकारकडून औषध खरेदी नाही !

सरकार १५० कोटी रुपये विज्ञापनासाठी व्‍यय करते; मात्र ‘औषध खरेदीसाठी पैसे देत नाही’, सरकार जनतेच्‍या जिवाशी खेळत असल्‍याचा अंबादास दानवेंचा आरोप !

राज्यातील ३५ ‘टॉप’ शाळांमध्ये रत्नागिरीतील २ शाळा

शालेय शिक्षण विभागाकडून ‘लेट्स चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे.

सातारा येथे मनसेच्‍या आंदोलनानंतर १३ अनधिकृत दुकान गाळे ‘सील’

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या आंदोलनाची नोंद घेत सातारा नगर परिषदेच्‍या अतिक्रमण विभागाकडून विनाअनुमती उभारण्‍यात आलेले १३ दुकान गाळे ‘सील’ करण्‍यात आले.

राजापूर येथे शारदीय नवरात्रौत्सवात नवदुर्गा दर्शन यात्रा

अधिकाधिक भाविकांना तालुक्यातील या नऊ दुर्गांचे नवरात्रीच्या पर्वणी काळात दर्शन घेता यावे, या उद्देशाने हा नवदुर्गा दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे महेश मयेकर यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्रांच्‍या विकासाचा पेच !

तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्‍या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्‍टी विचारात घेणे आवश्‍यक !

पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील सार्वजनिक नवरात्रोत्‍सवात धार्मिकतेसह सामाजिक उपक्रम !

श्री महालक्ष्मी मंदिर, ‘श्री बन्‍सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्‍कृतिक ट्रस्‍ट’च्‍या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्‍सवाचा प्रारंभ १५ ऑक्‍टोबरपासून होणार आहे. १५ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन मंदिरात करण्‍यात आले आहे.

महागड्या गाड्यांतून वस्‍तू चोरणार्‍याला अटक !

याने ‘बी.एम्.डब्‍ल्‍यू.’ गाडी फोडून त्‍यातून जवळपास २४ लाख ८ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरली होती. हा प्रकार वांद्रे पोलिसांच्‍या हद्दीत असणार्‍या लीलावती रुग्‍णालयासमोर ७ ऑक्‍टोबरला घडला होता.

भारतातील पाकप्रेमींना पाकमध्‍ये हाकला !

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील राजीव गांधी आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडियममध्‍ये १० ऑक्‍टोबरला विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेतील पाकिस्‍तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्‍ये उपस्‍थित सहस्रो लोकांनी पाकिस्‍तानच्‍या विजयासाठी घोषणाबाजी केली.