भारतातील पाकप्रेमींना पाकमध्‍ये हाकला !

फलक प्रसिद्धीकरता

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील राजीव गांधी आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडियममध्‍ये १० ऑक्‍टोबरला विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेतील पाकिस्‍तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्‍ये उपस्‍थित सहस्रो लोकांनी पाकिस्‍तानच्‍या विजयासाठी घोषणाबाजी केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/727259.html