सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्वाचा स्वीकार केल्यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप
सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्टोबर या दिवशी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.