फलक प्रसिद्धीकरता
चीनकडून निधी मिळाल्याच्या आरोपांमुळे देहली पोलिसांनी ७ पत्रकारांच्या निवासस्थानांसह एकूण ३५ ठिकाणी धाडी घातल्या. हे पत्रकार ‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित आहेत.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/724789.html