रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) झालेले त्रास आणि आलेल्‍या अनुभूती

१ ऑक्‍टोबरच्‍या अंकात आपण ‘श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍यापूर्वी (व्रत अंगीकारण्‍यापूर्वी) आणि श्रौत घेतांना (अंगीकारतांना) आलेल्‍या अनुभूती’ पाहिल्‍या. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून साधिकेचे सांत्‍वन करणे

साधिकेची प्रार्थना ऐकून साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून येऊन तिचे सांत्‍वन करणे आणि हे साधना न करणार्‍या तिच्‍या बहिणीच्‍या लक्षात येणे