हिंसाचारात हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांचे नाव जाणीवपूर्वक गोवल्‍यास सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर उतरेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे ११ सप्‍टेंबरच्‍या रात्री झालेल्‍या हिंसाचारात सातारा येथील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाप्रमुख श्री. विक्रम पावसकर यांचे नाव समाजकंटकांकडून अकारण गोवले जात आहे.

‘हर घर सावरकर समिती, महाराष्‍ट्र शासन’ यांच्‍या वतीने ‘गणपति आरास स्‍पर्धा २०२३’चे आयोजन !

या स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी आवश्‍यक ‘गूगल फॉर्म’ आणि ‘क्‍यू.आर्. कोड’ हर घर सावरकर समितीच्‍या ‘फेसबुक पेज’वर १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे, तसेच स्‍पर्धेचे नियम आणि अटी तेथे दिल्‍या आहेत.

गणेशभक्तांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीचे विघ्न !

‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’, तसेच अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ (आरक्षण करणारे अ‍ॅप) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची लुटमार केली जात आहे.

पुणे येथील लोकअदालतीमध्‍ये १ लाखांहून अधिक दावे निकालात !

९ सप्‍टेंबर या दिवशी झालेल्‍या लोकअदालतीमध्‍ये १ लाख १० सहस्र १९२ प्रलंबित दावे निकालात काढले. त्‍यातून ३९६ कोटी २ लाख ९९ सहस्र २०० रुपयांचे तडजोड शुल्‍कही प्राप्‍त झाले आहे.

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याच्या आदेशास सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित न झाल्यास गोव्यातील वनक्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे, असे मत पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. गोवा खंडपिठाच्या निवाड्याला आव्हान दिल्याच्या प्रकरणी प्रा. केरकर यांनी हे मत व्यक्त केले.

सेवानिवृत्तीनंतरची देय रक्‍कम न मिळाल्‍याने निवृत्त शिक्षकांचे आंदोलन !

शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतरची रक्‍कम मिळण्‍यासाठी आंदोलन करायला लावणारे जनताद्रोही प्रशासन !

पाकमध्ये वर्ष २०२३ मध्ये अहमदिया समुदायाच्या २८ धार्मिक स्थळांवर आक्रमण !

धर्मांध जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमण करतात, तसेच ते ज्या ठिकाणी बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांवर आक्रमण करतात, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे !

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ यांच्‍या ४ पसार आतंकवाद्यांना पकडण्‍यासाठी ३ लाखांचे बक्षीस !

‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ या आतंकवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्‍यासाठी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) अन्‍वेषण चालू केले आहे.

पाकिस्तानात अणुबाँब सामग्रीच्या निर्मितीसाठी उभारण्यात आलेले युरेनियम संवर्धन प्रकल्प पूर्णत्वास !

‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे’, या धोरणाप्रमाणे भारताने अगोदरच पाकचा निःपात करणे आवश्यक आहे !

पिंपरी-चिंचवड येथील पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍पांवरील स्‍थगिती उठवली !

सरकारने त्‍याला मान्‍यता दिल्‍याने ३८७ कोटी ९२ लाख रुपयांच्‍या या प्रकल्‍पावर ९०० कोटी रुपये व्‍यय होण्‍याची शक्‍यता आहे.