युक्रेनी नागरिकांकडून हिंदूंचा योगाभ्यास आणि ध्यानधारणा !

एकीकडे पाश्‍चात्त्य जग हिंदु धर्माच्या अद्वितीय शिकवणीपुढे नतमस्तक होऊन ती अंगीकारल्याने स्वत:च्या जीवनात शांतता अन् आनंद अनुभवतात, तर दुसरीकडे भारतातील हिंदू त्याकडे पाठ फिरवून पुरोगामीपणाचा टेंभा मिरवत फिरतात !

श्री. शार्दुल चव्‍हाण यांनी गुरुस्‍मरण केल्‍यावर त्‍यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवून भावपूर्ण सेवा करता येणे !

मला भावपूर्ण सेवा करता आली. ‘माझी सेवा कधी झाली ?’, हेही मला कळले नाही, तसेच माझ्‍यातील एकटेपणा, नकारात्‍मकता आणि ताण इत्‍यादी सर्व निघून जाऊन माझ्‍या मनाचा उत्‍साह वाढला.’

घरात हनुमान चालिसा म्‍हटल्‍याने इतरांच्‍या भावना कशा दुखावतील ? – उच्‍च न्‍यायालय

एखादी व्‍यक्‍ती स्‍वत:च्‍या घरात धार्मिक प्रार्थना म्‍हणजे हनुमान चालिसा म्‍हणत असेल, तर त्‍यामुळे इतरांच्‍या भावना कशा दुखावतील ?, असा प्रश्‍न मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने उपस्‍थित करत रेल्‍वे सुरक्षा दलातील अधिकार्‍यावर प्रविष्‍ट करण्‍यात आलेला गुन्‍हा रहित करण्‍याचा आदेश १२ सप्‍टेंबर या दिवशी दिला.