विद्येचे माहेरघर पुणे ‘इसिस’च्‍या विळख्‍यात ? : बाहेर पडण्‍यासाठी उपाययोजना !

‘इसिस’ची ‘जागतिक विस्‍तारा’ची संकल्‍पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्‍या भारताला याचा मोठा धोका आहे. त्‍या दृष्‍टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्‍याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

कल्‍पनाविश्‍व नको, वास्‍तव जाणा !

सध्‍या लहान मुलांचे वाढदिवस त्‍यांचे पालक अगदी थाटामाटात साजरे करतात. अनेकदा त्‍यानिमित्त एखादी सजावटीची संकल्‍पना ठरवली जाते. त्‍या संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने एखादा देखावा उभारला जातो. त्‍या देखाव्‍यासमोर उभे राहून वाढदिवस साजरा करतांनाची छायाचित्रे काढली जातात. अशा एका वाढदिवसाचे छायाचित्र पहाण्‍यात आले. त्‍यात ‘स्‍पायडरमॅन’ची संकल्‍पना सादर करण्‍यात आली होती. देखावा म्‍हणून मागील बाजूला कोळ्‍याच्‍या मोठ्या जाळ्‍याचे चित्र … Read more

पुरातत्‍व विभागाच्‍या गुलामगिरीच्‍या मानसिकतेविषयी मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालय पुरातत्‍व विभागाला म्‍हणाले की, तुमच्‍यातील स्‍वाभिमान नष्‍ट झाला आहे आणि तुम्‍ही गुलामगिरीच्‍या खुणा आजही जोपासता !

गोवा येथील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी केलेल्‍या गायनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

गोव्‍यातील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी त्‍यांच्‍या शिष्‍यांच्‍या समवेत २५.६.२०२३ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट देऊन त्‍यांचे शास्‍त्रीय गायन सादर केले. तेव्‍हा देवाच्‍या कृपेने झालेले त्‍यांचे सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.

गोवा येथील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी केलेल्‍या शास्‍त्रीय गायनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘२५.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथे महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने गोवा येथील श्री. गौरीश तळवलकर यांच्‍या शास्‍त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. त्‍याचे देवाने माझ्‍याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

‘सद़्‍गुरु स्‍वातीताई (सद़्‍गुरु स्‍वाती खाडये) आमच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍या वेळी त्‍यांनी केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.

…ते लोक स्‍वतःशीच धोका करतात !

ईश्‍वराच्‍या मार्गावर चालणार्‍यांना जे भोगांमध्‍ये पाडतात, संसारात आकर्षित करतात, ते लोक पुष्‍कळ पाप कमवतात. जे लोक भोग वासनेचे संकल्‍प करतात, भोगाच्‍या तृप्‍तीची इच्‍छा करतात आणि ईश्‍वराच्‍या मार्गावर चालणार्‍यांकडून संसाराचा स्‍वार्थ साधू पहातात, ते लोक स्‍वतःशीच धोका करतात.

रामनाथी आश्रमात झालेल्‍या शिबिराच्‍या वेळी जळगाव येथील श्री. वेदांत सोनार यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

रामनाथी, (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिराच्‍या कालावधीत श्री. वेदांत अरुण सोनार यांना जाणवलेली सूत्रे आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात येतांना साधिकेला झालेला त्रास आणि आश्रमात आलेल्‍या अनुभूती

‘ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात एक शिबिर होते. या शिबिराला येतांना मला झालेला त्रास आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या स्‍मरणाने व्‍याकुळ होऊन भावपूर्ण कविता करणारे आणि श्री गुरूंच्‍या पादुका पाहून कृतज्ञताभावात असणारे देहली येथील श्री. देवेन पाटील !

तन-मन देहासी, सतत पडे तुझा विसर ।
परी तूची तू आनंदा, घेई समजूनी सदैव ॥ २ ॥