देहलीत ‘अॅमेझॉन’ आस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या !
भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !
भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे. त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात.
आमदार अभ्यास दौर्यात काय शिकले ? त्याचा राज्यासाठी काय लाभ झाला ? किंवा होणार, ते जनतेला सांगावे, अन्यथा ‘असे अभ्यास दौरे हा केवळ जनतेच्या पैशातून मौजमजा करण्याचा एक प्रकार आहे’, असे जनतेला वाटल्यास त्यात चुकीचे काय !
गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !
पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणार्या विविध पुरस्कारांच्या निवड समितींच्या प्रतिनिधींची बैठक २९ ऑगस्ट या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.
१० वी आणि १२ वी च्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन भाषा सक्तीने शिकाव्या लागणार आहेत.
आज जगात ५७ इस्लामी राष्ट्रे आहेत. प्रत्येक धर्मियांची स्वतंत्र राष्ट्रे आहेत. मग असे असतांना हिंदूबहुल नागरिकांसाठी हिंदु राष्ट्र का नको ?