नवी देहली – उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
रक्षाबंधन के पर्व से पहले मोदी सरकार ने जनता को दिया तोहफ़ा। 200 रुपए सस्ता हुआ घरेलू LPG सिलेंडर।#RakshaBandhan2023 #Rakhi2023 #Rakhi @narendramodi pic.twitter.com/BaXZw9jmzu
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) August 29, 2023