श्री गणेशमूर्तींची केली तोडफोड !

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्या किशन राठोड यांच्या घरावर ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली. या प्रकरणी पोलिसांनी अमीन हबीब समा, रफीक इस्माइल मंसुरी आणि समीर युसूफ शाहमदार यांना अटक केली.
हिंदू बाहुल्य गुजरात जहां बहुत लंबे समय से भाजपा की सरकार है और नरेंद्र मोदी जैसे सशक्त नेता वहां के मुख्यमंत्री रह चुके हैं वहां पर हिंदुओं का यह हाल हो चुका है?
तुम गणपति की मूर्तियाँ क्यों बनाते हो?
हिंदू कारीगर के परिवार पर अमीन, रफीक और यूसुफ ने किया हमलाकिशन राठौड़ और… pic.twitter.com/SR2RqDJZRt
— Chandan Sharma (@ChandanSharmaG) August 29, 2023
किशन राठोड हे इरफान सिद्दीकी यांनी भाड्याने दिलेल्या घरात रहात होते. याच ठिकाणी ते मूर्ती बनवत होते. यावरून आक्रमण करणारे त्यांना काही दिवसांपासून त्रास देत होते. शिवीगाळ करणे, दगडफेक करणे आदी प्रकार यापूर्वीही घडले होते. तसेच एका कारागिरालाही त्यांनी मारहाण केली होती. सिद्दीकीच्या जागेत मूर्ती बनवण्याला ते विरोध करत होते.
‘तुम गणपति की मूर्तियाँ क्यों बनाते हो’: हिंदू कारीगर के परिवार पर अमीन, रफीक और यूसुफ ने किया हमला, गुजरात के राजकोट की घटना#Gujarat https://t.co/ka3lm4KEJD
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 29, 2023
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !