डोनाल्ड ट्रम्प यांंना अटक आणि सुटका

त्यानंतर ट्रम्प पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नसून ही न्यायाची फसवणूक आहे. अप्रामाणिक वाटत असलेल्या निवडणुकीला आव्हान देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.

हिंदु महिलेला केरळला घेऊन जाण्याचा ख्रिस्त्याचा डाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी उधळला !

ख्रिस्त्यांचा कावेबाजपणा जाणा ! हिंदूंच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथील मंदिराच्या दानपेटीत मिळाला १०० कोटी रुपयांचा धनादेश; मात्र बँक खात्यात अवघे १७ रुपये !

देवाची अशी फसवणूक करणारे या देशात आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

‘आरोग्य आधार’ अ‍ॅपद्वारे धर्मादाय रुग्णालयांतील खाटा राखीव करता येणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

या प्रकरणामध्ये अपप्रकार करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे !

व्याभिचारी महिलेला कंबरेपर्यंत पुरून तिला दगडाने ठेचून ठार मारा : ब्रिटीश इमाम

याविषयी मानतावाद्यांना काय म्हणायचे आहे ?

चीननेच भारताकडे केली होती द्विपक्षीय बैठकीची मागणी ! – भारत

भारताकडून नव्हे, तर चीनकडूनच द्विपक्षीय बैठकीची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी येथे पत्रकारांना दिली.

बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी कार्यकर्त्याचा गळा पकडून दिला धक्का !

कार्यकर्त्यार्ने दारू पिऊन धक्काबुक्की केल्याचा यादव यांचा दावा !

(म्हणे) ‘भारतीय उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार !’ – ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’

येणार्‍या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !

मणीपूर हिंसाचाराचे खटले गौहत्ती (आसाम) येथे चालणार

मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

प्रिगोझिन यांच्या काही चुका झाल्या असल्या तरी, ते एक प्रतिभावंत उद्योगपती होते ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

प्रिगोझिन एक प्रतिभावंत उद्योगपती होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या, हे सत्य असले तरी, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यासाठी मला दु:ख आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘वॅगनर आर्मी’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.