देवपूजेतील सामुग्रींमागील शास्‍त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

हिंदु धर्मात सांगितलेल्‍या धार्मिक कृती योग्‍यरित्‍या केल्‍यास त्‍यांतून चैतन्‍य मिळते, तसेच त्‍या शास्‍त्र समजून केल्‍यास भावपूर्ण होतात व त्‍यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. यासाठी धार्मिक कृतींच्‍या संदर्भातील ‘प्रत्‍येक गोष्‍ट का अन् कशी करावी’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्‍य वाचा !

देवघर आणि पूजेतील उपकरणे (लघुग्रंथ)

संकलक : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्‍तकर्ते : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ व अन्‍य

  • देवघर पूर्व-पश्‍चिम दिशेने का असावे ?
  • देवघराचा रंग आणि आकार कसा असावा ?
  • देवघरात देवतांची मांडणी कशा प्रकारे करावी ?
  • पूजेसाठी तांब्‍याची उपकरणे वापरणे श्रेयस्‍कर का ?

पूजासाहित्‍याचे महत्त्व

संकलक : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्‍तकर्ते : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ व अन्‍य

हळद, कुंकू, गुलाल, बुक्‍का आदी पूजाघटकांचे महत्त्व आणि वैशिष्‍ट्ये सांगून त्‍यांच्‍याप्रती श्रद्धा निर्माण करणारा, तसेच या पूजाघटकांच्‍या संदर्भात सूक्ष्म-स्‍तरावर होणारी प्रक्रिया दर्शवणारी ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे’ अंतर्भूत असणारा ग्रंथ !


पूजेपूर्वीची वैयक्‍तिक सिद्धता

संकलक : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्‍तकर्ते : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्री. निषाद शाम देशमुख व अन्‍य

पूजकाची सात्त्विकता वाढण्‍यास लाभदायक ठरते त्‍याची वैयक्‍तिक सिद्धता ! स्‍त्री आणि पुरुष यांची वेशभूषा अन् केशरचना कशी असावी, त्‍यांनी कोणते अलंकार परिधान करावेत, कुंकू लावण्‍याची योग्‍य पद्धत कोणती आदींविषयी ज्ञान देणारा हा ग्रंथ वाचा !

सनातनचे ग्रंथ आणि उत्‍पादने यांच्‍या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

 संपर्क : ९३२२३१५३१७