मुंबईहून बँकॉकला अवैधरित्या परदेशी चलन नेणार्या थायलंडमधील ४ महिलांना अटक !
सातत्याने घडणार्या अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने ठोस उपाय योजावेत !
सातत्याने घडणार्या अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने ठोस उपाय योजावेत !
एक ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून त्याची सिद्धता गेल्या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत.
हिंदु महिलांचे जीवन उद्धवस्त करणार्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी आता मृत्यूदंडाचे प्रावधान असणारा लव्ह जिहादविरोधी कायदा राष्ट्रीय स्तरावर करणे अत्यावश्यक !
राज्यातील ७ प्रतिष्ठित माध्यमांतील प्रतिनिधींचा या समितीमध्ये ‘अशासकीय सदस्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये श्री. स्वप्नील सावरकर यांचा समावेश आहे.
शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले.
सरकारी कार्यालये ही भ्रष्टाचाराची उगमस्थाने आहेत, हे कुणालाही अमान्य नसावे !
काही दिवस सलग नऊवारी साडी नेसल्यामुळे अनेक जणींना होणारे विविध प्रकारचे शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक त्रास न्यून झाले. विदेशी महिलांनीही हा अनुभव घेतला. हिंदूंच्या पारंपरिक वस्त्रांचे महत्त्व या सर्वांतून अधोरेखित होते आणि आपली अस्मिताही जागृत होते !
संबंधित प्रकरणी पोलिसांनी ५ आक्रमणकर्त्यांसह दीड मासापासून फरार असलेले चंद्रभान खळदे यांनाही नाशिक परिसरातून कह्यात घेतले.
शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी हे रस्ता बंद आंदोलन केले होते. २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने ‘जगायचे कसे ?’ असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
या फेरीचे उद़्घाटन कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दिवाळे बंदर येथे होणार आहे. या फेरीत अनेक सामाजिक संस्था आणि कोस्टल गार्ड सहभागी होणार आहेत.