अधिक सत्कर्मे करून घेणारा पुरुषोत्तम (अधिक) मास !

चंद्राला पृथ्वीभोवती १२ फेर्‍या पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा पृथ्वीला सूर्याभोवती १ फेरी पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा ५० मिनिटे न्यून असतो. हा काळ साचून ३ वर्षांत एका संपूर्ण मासाचा काळ सिद्ध होतो

सत्‍संगाने तुम्‍ही हवे तितके महान बनू शकता !

तुमच्‍या अंतरी ईश्‍वराची असीम शक्‍ती दडलेली आहे. वटवृक्षाचे बीज छोटेसे दिसते, हवेची झुळूकही त्‍याला इकडून तिकडे उडवून लावते; परंतु त्‍याच बिजाला संधी मिळाली, तर ते वृक्ष बनते आणि शेकडो वाटसरूंना आराम देण्‍याची त्‍याची योग्‍यता प्रगट होते.

हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्‍थापन करा !

सरकारने हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्‍थापन करावे आणि त्‍यालाही विशेष सुविधा द्याव्‍यात, तरच राज्‍यघटनेमध्‍ये सांगितलेल्‍या ‘समानता’ या तत्त्वाचे पालन होईल.

अधिकमासाविषयी पुराणांमध्ये आढळणारे उल्लेख

‘बृहन्नारदीय पुराणांतर्गत हे माहात्म्य ३१ अध्यायात्मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिकमासाचे सविस्तर माहात्म्य सांगितले आहे.

भारतमातेचा ‘बॅरिस्‍टर’ : स्‍वातंत्र्यवीर सावरकर !

१४ जुलै १९०९ या दिवशी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रज सरकारकडून ‘बॅरिस्‍टर’ पदवी देण्‍याचे नाकारण्‍यात आले. त्‍याचे औचित्‍य साधून त्‍याविषयीच्‍या उपलब्‍ध असलेल्‍या माहितीला अनुसरून सावरकरांच्‍या जीवनातील अत्‍यंत महत्त्वाच्‍या घटनांची माहिती लेखस्‍वरूपात येथे मांडत आहे.     

अधिक मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करण्यामागील शास्त्र

प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिक मासात सूर्य संक्रात नसते.

गोतस्‍कराला हरियाणा उच्‍च न्‍यायालयाने जामीन नाकारल्‍याचे दुर्मिळ प्रकरण !

धर्मांध तस्‍करांना जामीन नाकारला गेल्‍याचे निकालपत्र दुर्मिळ असते. त्‍यामुळे कठोर कायदे करून धर्मांध गोतस्‍करांवर अंकुश घातला पाहिजे, तरच त्‍यांच्‍यावर थोडा तरी वचक बसेल. या सर्व गोष्‍टी हिंदु राष्‍ट्र अनिवार्य करतात.

अनेक वर्षांनी कायद्याचा विचार करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘केंद्र सरकार देशातील भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या लवकर सोडवण्‍यासाठी कायदा बनवणार आहे. याविषयी केंद्रीय पशूपालनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी माहिती दिली.’

अधिक मास आणि सत्कर्मांचा संकल्प

पुरुषोत्तम हे वासुदेवांचे, महाविष्णूंचे नाव आहे. पूर्वी या अधिक मासाला ‘मलमास’ हे नामाविधान होते, मग मलमासाला पुरुषोत्तमाने वरदान दिले की, ‘या मासामध्ये जे जे सत्कर्म घडेल, त्या प्रत्येक सत्कर्माचा प्रचंड गुणाकार होईल आणि ती सगळी सेवा पुरुषोत्तमाकडे रुजू होईल.

यंदाचा अधिक श्रावण मास विशेष महत्त्वाचा ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, विश्व ज्योतिष महासंघ, बिहार

यंदा श्रावण मास हा अधिक मास म्हणून आला आहे आणि याच श्रावण मासापासून साधनेला पूरक अशा पवित्र चातुर्मासाचा प्रारंभही होत आहे. मुळात श्रावण मास हाच पवित्र मास असतो; कारण हा मास देवाधिदेव शिवाशी संबंधित मास आहे.