पनवेल रेल्वे स्थानकात ५ मुसलमानांकडून नमाजपठण !

सार्वजनिक ठिकाणी ५ मुसलमानांकडून नमाजपठण करत असतांना अन्य प्रवासी काय करत होते ? त्यांना नमाजपठण करण्यापासून कुणीच का रोखले नाही ?

कोल्हापूर येथील राजाराम बंधार्‍यांवर पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे वाहतूक बंद !

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावर १ फूट पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ७ जुलै या दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

श्री. विनायक देशपांडे यांना वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान !

पुणे – येथील सुपर्ण कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार श्री. विनायक काशिनाथराव देशपांडे यांना प्रदान करण्यात आला.

नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालयात १८ ते २७ जुलै या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळा !

नगर येथील बडीसाजन ओसवाल श्री संघ कार्यालयात १८ ते २७ जुलै २०२३ या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा शुभारंभ शोभायात्रेने करण्यात येणार असून त्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज यांची हत्या

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.

इराणमध्ये धार्मिक स्थळावर आक्रमण करणार्‍या इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना देण्यात आली फाशी !

भारतात अशी शिक्षा कधी देण्यात येणार ?

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !

हिंदु नाव धारण करून खासगी आस्थापन चालवणार्‍या मुसलमानाकडून हिंदु तरुणीचे धर्मांतर !

नोएडामध्ये एका खासगी आस्थापनात काम करणार्‍या हिंदु तरुणीच्या धर्मांतराची घटना समोर आली आहे. ही तरुणीच्या तिच्या वडिलांना शरीयतविषयी सांगत होती. यावरून तिच्या वडिलांना शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.