कोल्हापूर येथील राजाराम बंधार्‍यांवर पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे वाहतूक बंद !

कसबा-बावडा येथील बंद करण्यात आलेला राजाराम बंधारा

कोल्हापूर – पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावर १ फूट पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नगरपालिका कर्मचारीही नेमण्यात आले आहेत, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी दिली आहे.

सौजन्य महानकार्य न्यूज