आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे        

 सिद्ध संत-महात्मे, गुरु, ईश्वराचे अवतार, स्वत: ईश्वर आपल्या दैवी सामर्थ्याने मनुष्याच्या मनातील विचार पालटण्याचे, बुद्धीचे निर्णय पालटण्याचे काम करीत नाहीत. उदाहरणार्थ  संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, आद्यशंकराचार्य इत्यादी श्रेष्ठ संत-विभूतींनी त्यांना त्रास देणार्‍यांच्या दुर्बुद्धीला पालटून तिची सुबुद्धी केली नाही.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु यांच्या सत्संगामुळे साधिकेच्या मनाची नकारात्मक स्थिती पालटून सकारात्मकता येणे

एका प्रसंगात माझ्या मनात ‘अपेक्षा करणे आणि पूर्वगृहदूषितता’ या स्वभावदोषांमुळे नकारात्मक विचार आले. त्यानंतर माझे मन अस्वस्थ होऊन मला निरुत्साह वाटू लागला…..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी देहली सेवाकेंद्रातील कु. पूनम चौधरी हिला आलेल्या अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी प्रसाद बनवण्यासाठी केळीवाल्याने आनंदाने ५ केळी अर्पण देणे

‘दळणवळण बंदीच्या काळात साधकांनी निराश न होता साधना करावी’, या तळमळीमुळे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्यातील साधकांचा घेतलेला ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग अन् या सत्संगाचा साधकांना झालेला अपूर्व लाभ ! 

पू. रमानंदअण्णांनी घेतलेल्या भाववृद्धी सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

‘या लेखाच्या माध्यमातून साधकांची महर्षि, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! 

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी असल्याचा आदेश काढला आहे. याचसमवेत अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !

६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मंत्रीमंडळाविषयी अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहा सकारात्मक आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.

मंचरच्या घटनेमुळे ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद होत नाही’ हा अपसमज दूर झाला असेल ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदु समाज आता जागृत होत चालला आहे. जो कुणी धर्म पालटण्याची बळजोरी करणार असेल, तर तो २ पायांवर जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अधिकोषातील खात्यांचे अन्वेषण चालूच !

धनगर यांच्या पहिल्याच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या खात्यातून १२ लाख ७१ सहस्र रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या घरातून ८५ लाख रुपयांसह ३२ तोळे सोने हस्तगत करण्यात आले होते. अद्यापही २ अधिकोषातील खात्यांसह लॉकरचे अन्वेषण चालू आहे.