छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा नाद घुमला !
दिंडीतील धर्मध्वज आणि पालखी यांचे ठिकठिकाणी धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून भावपूर्ण पूजन
दिंडीतील धर्मध्वज आणि पालखी यांचे ठिकठिकाणी धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून भावपूर्ण पूजन
अधिकार्यांवर नुसती कारवाई होण्यासमवेत इंजेक्शनची होणारी रक्कम त्यांच्या वेतनामधून वसूल करून घ्यावी !
अशी मागणी का करावी लागते ? संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना दिसत नाही का ? पालखी मार्ग कायमचाच चांगला रहाण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत.
अनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्या चालू झाल्या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ?
भ्रष्टाचारामध्ये धर्मांध महिलाही पुढे असणे देशासाठी धोकादायक !
आपल्या जीवनात काही भव्य दिव्य घडायचे असेल, तर त्या गोष्टीचे ध्येय घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग ते ईश्वरप्राप्तीचे असो की, वैभवप्राप्तीचे ! विद्यार्थीदशेत असतांना जसा शिकण्यातील आनंद घेत होतो तसाच आनंद जीवनभर घेत राहूया !
होम, यज्ञ, रुद्र, सामूहिक पठण, जप-जाप्य अशा अनेक स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम आणि विधींसाठी हे केंद्र सर्वांना निःशुल्क उपलब्ध असणार असून त्याचा लाभ सर्व भाविकांना होणार आहे.
अनधिकृत होर्डिंग कोसळून नागरिकांच्या जिवाशी खेळ होत असतांना प्रशासन ते का काढत नाही ? अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात दिरंगाई करणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
जे आई-वडील आपली २० ते २५ वर्षे काळजी घेतात, त्यांचे आपण ऐकणार कि नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीचे ऐकणार ? आपले आई-वडील आणि त्यांनी घेतलेले निर्णय यांवर विश्वास ठेवा.