रत्नागिरीत शोभायात्रा आणि सहभोजनाने वीर सावरकरांना अभिवादन !

मिर्‍या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. ‘भगवे ध्वज’, ‘मी सावरकर’ असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले.

गोवा : पीडितेला तक्रार नोंद होण्यापूर्वी लांच्छनास्पद घटनेची ७ वेळा विविध ठिकाणी माहिती द्यावी लागली !

तक्रारदार पीडितेलाच त्रास देणार्‍या अशा पोलिसांवर कठोर कारवाई झाल्यासच पोलीस खात्यातील असे प्रकार थांबतील !

रुमडामळ (मडगाव-गोवा) येथील अनधिकृत मदरसा त्वरित बंद करा ! – ग्रामसभेत ग्रामस्थांची पुन्हा मागणी

गोव्यातील एका मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये चालत असल्याची ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्यांची चौकशी का केली जात नाही ? ग्रामस्थांना मदरसा बंद करण्याची मागणी पुन:पुन्हा का करावी लागते ?

विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍याकडून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंतीच्‍या निमित्ताने सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍या वतीने अभिवादन करण्‍यात आले.

(म्‍हणे) ‘आपण पुन्‍हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार

संसद भवनाच्‍या स्‍थळी हिंदु धर्मानुसार शास्‍त्रोक्‍त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्‍यामुळे ते आता विज्ञानवादाच्‍या गप्‍पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत  !

नगर येथे ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रकार बजरंग दलाच्‍या सतर्कतेमुळे उघड !

प्रभु येशूच आपले रक्षण करू शकतो’, असे फादर बापू बोरगे या ठिकाणी धर्मांतराच्‍या उद्देशाने आलेल्‍या महिलांना सांगू लागला. येशूचे रक्‍त प्रसाद म्‍हणून देऊ लागला. येथील काही हिंदु नागरिकांनी बजरंग दलाला कळवताच दलाचे कार्यकर्ते आणि दुर्गावाहिनीच्‍या रणरागिणी येथे आल्‍या असता त्‍यांना येथील बंगल्‍याच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर ‘मिनी चर्च’ बनवलेले दिसले.

सोलापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’त घडले हिंदूसंघटनाचे दर्शन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्‍मरणात, ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या जयघोषात, चैतन्‍याने भारलेल्‍या वातावरणात आणि साधकांच्‍या अपूर्व उत्‍साहात काढण्‍यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्‍याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्‍कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !

केवळ यानेच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले