‘हलालविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून छत्तीसगड ‘हलालमुक्त’ करणार ! –  सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती  

‘धर्मांतरमुक्त छत्तीसगड’समवेत ‘हलालमुक्त छत्तीसगड’ मोहिमेला प्रारंभ

राजदंडाचा सन्मान !

धर्मपरायण, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष राजा आणि नीतीमान अन् राष्ट्र-धर्माभिमानी प्रजाच राजदंडाचे महत्त्व वाढवतील !

शुभमंगल सावधान !

एकमेकांच्या साहाय्याने जीवनातील सुख-दुःख यांमध्ये खंबीरपणे उभे राहून पुढे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारा, समाजव्यवस्थेची घडी बसवून देणारा, सुखी-सुरक्षित, उन्नत जीवनाची दिशा देणारा संस्कार म्हणजे ‘विवाह संस्कार !’

पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या दैन्यावस्थेविषयी ‘फ्रीडम ऑफ रिलिजन अँड बिलिफ’ (एफ्.ओ.आर्.बी.)चा अहवाल !

मे २०२० मध्ये अल्पसंख्यांकांसाठी पाकिस्तानमध्ये एक आयोग नेमण्यात आला.

शिक्षक नसल्याने १२९ शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण करणार्‍या उत्तरदायींना शिक्षा करा !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२९ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये १-२ शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. यांमुळे जिल्ह्यात शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे.

सज्जन पालक आणि दुर्जन संहारक राजा असला की, विश्वात सगळे स्थिर होईल !

इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.

ज्ञानवापीच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे प्रशासन आणि न्याययंत्रणा यांना स्वतःला का कळत नाही ?

‘वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी चालू असलेल्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात एकत्रपणे करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी २३ मे २०२३ या दिवशी हा आदेश दिला.

१३ वर्षे बेपत्ता असलेल्या सैनिकाला शोधू न शकणे, हे सरकारला लज्जास्पद !

सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला आमच्याकडे सोपवावे’, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला झालेला विरोध निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी घातक !

मागील काही वर्षांपासून देशांतर्गत सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून जणू काही रणसंग्राम चालू आहे, अशी स्थिती आहे.