अनादी, अनंत, अवध्य विनायक सावरकर !

विनायक’ हे नाव भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. आपले लाडके दैवत श्री गणेशाचे हे नाव आहे. गणेशपूजन आणि श्री गणेशस्तवन करूनच कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ होतो.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : क्रांतीसूर्य सावरकर !

प्रसिद्धी दिनांक : २८ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संगणकीय प्रती काढण्‍यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्‍ध करून देऊन राष्‍ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

न कंटाळता पुनःपुन्हा सुधारणा सांगणारे अतुल्य गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले आणि तेवढ्याच संयमाने कपडा १०० हून अधिक वेळा उसवून पुन्हा शिवणारी त्यांची शिष्या सौ. पार्वती जर्नादन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी टप्प्याटप्प्याने शिकवून सात्त्विक बंडी आणि सदरा शिवून घेणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधना आणि सात्त्विकता या दृष्टीतून शिकवलेली शिवणकला !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्यात घालण्यासाठी सदरा आणि पायजमा शिवतांना जाणवलेली सूत्रे !

सकारात्मक राहून प्रसंगातून शिकणारे आणि अभ्यासपूर्ण सेवा करणारे ऋषितुल्य सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७१ वर्षे) !

उद्या ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (२८.५.२०२३) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील (कै.) श्रीमती सीमा जगदीश माथूर (वय ८३ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे !

१७.५.२०२३ या दिवशी श्रीमती सीमा जगदीश माथूर (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. २७ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

सद्गुरु काका, साधना करतो आम्ही तुमच्या कृपेने ।

सारा प्रवास होता मायेच्या अंधारात । साधनेचा प्रकाश मिळाला, तुमच्या कृपेने ।

सद्गुरु नंदकुमार जाधव घेत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संगामुळे साधकाला झालेले लाभ आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संग घेण्याच्या आधीपासून साधक वैयक्तिक स्तरावर नामजपादी उपाय करत होते. त्याचा लाभ होतच होता; मात्र सद्गुरु जाधवकाकांनी नियमितपणे चालू केलेल्या उपाय सत्संगामुळे या जिवाला ‘न भूतो न भविष्यति !’ असे लाभ झाले.

सगुणातील सद्गुरु माऊली नंदकुमार जाधवकाका ।

सगुणातील गुरुमूर्ती तू सद्गुरु माऊली । आनंदमाचा सागर तू सद्गुरु माऊली ।।