वरील तक्त्यातील सर्व शोधनिबंधांचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत. पहिल्या शोधनिबंधाच्या अतिरिक्त सहलेखिका सौ. श्वेता क्लार्क यांनी त्याचे ऑनलाईन सादरीकरण केले; दुसर्या आणि तिसर्या शोधनिबंधांचे श्री. शॉन क्लार्क यांनी ऑनलाईन सादरीकरण केले.
सनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > संशोधन > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित ३ शोधनिबंध मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित ३ शोधनिबंध मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर
नूतन लेख
निवडणुकांचे दुष्परिणाम !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात नृत्यकलाकार नृत्याच्या माध्यमातून देवाला अनुभवण्याचा प्रयत्न करतात ! – डॉ. सहना भट, संस्थापिका ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्बळ्ळी, कर्नाटक
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !
एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रदान केलेल्या ‘उत्तराधिकार पत्रा’तील वचनांचा उलगडलेला भावार्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !