गडचिरोली येथे चकमकीत १ नक्षलवादी ठार !

गडचिरोली – येथे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक झाली. त्यात ‘सी – ६०’च्या पोलिसांनी एका नक्षलवाद्याला ठार केले आहे. ही चकमक भामरागड तालुक्यातील कियरकोटी-मुरूमभुशी-कोपरशी जंगलात झाली.

संपादकीय भूमिका 

नक्षलवादग्रस्त भारत !