पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्‍या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन याच्या मुलाची संपत्ती जप्त

हा मुलगाही आतंकवादी आहे. सध्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी तो अटकेत आहे.

बेंगळुरू येथे पोलिसांनी १०० हून अधिक गुंडांच्या घरांवर धाडी टाकून जप्त केली शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ !

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धाडी टाकण्यापेक्षा अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त का केला जात नाही ?

टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्याचेच अशा घटनांवरून लक्षात येते !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अज्ञाताकडून ठार करण्याची धमकी

काँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना कधी अशा धमक्या मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !

गाण्यातून भगवान शंकराचा अवमान करणारा रॅप गायक बादशाह याच्याकडून क्षमायाचना

‘सनक’ या गाण्याद्वारे भगवान शंकराचा अवमान केल्याच्या प्रकरणी रॅप गायक बादशाह याने क्षमा मागितली आहे. त्याने ‘या गाण्यात पालट करून ते पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल’, असे म्हटले आहे.

बिहारमध्ये मुसलमान भाडेकरूच्या घरात बाँबचा स्फोट

या स्फोटाच्या वेळी घरातील लोक बाहेर झोपलेले असल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

ते वीरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा उपस्थित होते.

एन्.आय.ए.कडून पी.एफ्.आय.च्या देशभरातील १७ ठिकाणी धाडी

यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.

केदारनाथ मंदिर दर्शनासाठी उघडले !

हिवाळ्यात हे मंदिर बंद ठेवण्यात येते. हिवाळा संपल्यावर ते पुन्हा उघडण्यात येते. येथे गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे.