पुणे येथील ‘न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर’ शाळेतील पालकसभेमध्ये सनातनच्या ग्रंथांविषयी मार्गदर्शन

‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’, या ग्रंथास पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या ८,५२८ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे.

प्रेमळ स्वभावामुळे सर्वांशी जवळीक साधणार्‍या आणि तळमळीने प्रसाराची सेवा करण्यार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील सौ. मंदाकिनी वसंत कदम (वय ७६ वर्षे) !

सौ. मंदाकिनी कदम यांच्यामध्ये अनेक गुण आहेत. त्यांचे मन पुष्कळ निर्मळ आहे. त्यांचे व्यक्तीमत्त्व निगर्वी आणि नम्र आहे. त्यांच्यातील संयम, सहनशीलता आणि स्वयंशिस्त हे गुणही वाखाणण्यासारखे आहेत.

नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !

ज्या वयात मुले चांगले विचार ग्रहण करून घडतात, त्यांच्यावर अशा नाच-गाण्यांमुळे विपरीत परिणाम होईल. भावी पिढीवर चांगले संस्कार घडल्यासच राष्ट्राचे भवितव्य घडणार आहे.

सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २७ वर्षे) यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उच्च कोटीचा शिष्यभाव !

पू. सौरभ संजय जोशी यांना २७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! चैत्र कृष्ण अष्टमी (१३.४.२०२३) या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ संजय जोशी यांचा २७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांना जाणवलेली पू. सौरभदादांमधील शिष्यभाव दर्शवणारी उदाहरणे पुढे दिली आहेत. ‘५.२.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील … Read more

साधना करण्यासाठी अध्यात्माची माहिती असणे आवश्यक !

‘अध्यात्म’ आणि ‘साधना’ या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत. अध्यात्म योग्य प्रकारे कळले, तर साधना चांगली करता येते आणि साधना चांगली झाल्यावर पुढील अध्यात्म कळते.

कु. प्रणिता भोर

पू. सौरभदादा, ‘स्वतःचा उद्धार कसा करावा ?’, हे तुम्हीच सांगा !

 ‘२८.५.२०२१ या दिवशी मी पू. सौरभदादांच्या खोलीत बसले होते. त्या वेळी देवाने मला पुढील कविता सुचवली. किती कृतज्ञ राहू मी तुमच्या चरणी पूज्य दादा (टीप १) । मनात माझ्या संघर्षाचे वादळ असता । तुमच्या चरणांजवळी तुम्ही बोलावून घेता ।। १ ।। नाही व्यक्त होत मी कोणाकडे, इथेही नाही बोलत मोकळेपणाने । तुम्ही समोर असतांनासुद्धा मी … Read more

साधकाने आईच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने वेळवंड (भोर, जिल्हा पुणे) या गावी गेल्यावर कृती आणि भाव या स्तरांवर केलेले प्रयत्न

‘नोव्हेंबर २०२० मध्ये शेतीची कामे आणि आईचे वर्षश्राद्ध यांसाठी आमच्या गावी जायचे ठरले. गावी गेल्यावर मी व्यष्टी-समष्टी साधनेचे ठरवल्याप्रमाणे प्रयत्न केले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. सौरभ जोशी यांच्याविषयी सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना जाणवलेली सूत्रे

पू. सौरभदादांनी आधीच भ्रमणभाष करून ‘पुढे होणार्‍या (अघटित) प्रसंगासाठी माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करून घेतली’, असे माझ्या लक्षात आले.

भक्तीसत्संगाच्या वेळी भ्रमणभाषवरील भगवान शिवाच्या चित्रावर सर्वत्र दैवीकण दिसून भावजागृती होणे

१६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संगात महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव यांचे चित्र दाखवत होते. तेव्हा मला भगवान शिव यांच्या चित्रावर सर्वत्र दैवीकण दिसत होते.