सय्यदनगर (पुणे) येथे पशूवधगृहावर धाड, ३ धर्मांधांसह अन्य २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

ज्या महाराष्ट्रात ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज प्रतिदिन दिवसाढवळ्या गोहत्या होत आहेत, ही लज्जास्पद गोष्ट आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही प्रशासन केव्हा करणार ?

अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्‍या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !

गेल्या ६ मासांपासून दीड कोटी रुपयांचा निधी प्रलंबित !

दिव्यांग निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलन !, शिवसेना अपंग साहाय्य सेनेचे निवेदन

हिंजवडी येथील ‘महापारेषण’ उपकेंद्र ७ वर्षे धूळ खात पडून !

‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांची चौकशीची मागणी

‘मॉल’ : लाभ कि हानी ?

मॉल’ची व्याख्या करतांना ‘अनावश्यक खर्च करण्याचे खात्रीलायक स्थान’ असा विचार येऊन जातो ! त्यामुळे पुढे येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने आपण प्रत्येक जण आपल्याला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच खरेदी करण्याची सवय लावूया !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

हनुमान जयंतीच्या दिवशी मिरा रोड (जिल्हा ठाणे) येथे मशिदीजवळून दुचाकीवरून जाणार्‍या काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुसलमानांच्या दबावामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून ५ दिवस कोठडीत ठेवले.

जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांड !

१३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या शेजारी जालियनवाला बागेत जनरल डायर याने सहस्रो निरपराधी आबालवृद्धांची हत्या केली.

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्वस्तिक पीठा’चे पीठाधीश्वर, उज्जैन

सरकार केवळ हिंदूंची मंदिरे नियंत्रणात का घेत आहे ? सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या रशिया दौर्‍याचा गर्भितार्थ

या दौर्‍याचे पहिले कारण, म्हणजे शी जिनपिंग हे तिसर्‍यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले असून या नियुक्तीमुळे चिनी साम्यवादी पक्षाचे संस्थापक माओ त्से सुंग यांच्या पंक्तीत ते जाऊन बसले आहेत.

भारतीय संस्कारांच्या परिवर्तनाचा न्यायालयाच्या निवाड्यावर होत असलेला परिणाम !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत. यासमवेतच एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत गेल्याने त्यांना घरातही चांगले संस्कार मिळाले नाहीत. त्यातून या समस्या निर्माण होत आहेत.’