आतंकवाद्यांची कार्यपद्धत !

‘विमाने, रॉकेट, बॉम्ब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जगभरातील उद्योजकांना चिरंतन आनंद मिळण्यासाठी झटणारे स्वित्झर्लंड येथील हान्स-मार्टिन !

स्काय बुटां’ची निर्मिती करणार्‍या जगविख्यात आस्थापनाचे मालक आणि दावोस, स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. हान्स-मार्टिन यांनी स्वित्झर्लंडमध्ये ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची स्थापना केली आहे.

#Exclusive : उघड्यावर टाकण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे सातारा बसस्थानकात झाला आहे उकिरडा !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

अशी ‘ममता’ नकोच !

हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !

देशातील अशा दंगलखोरांचा नायनाट कधी होणार ?

सासाराम (बिहार) येथे रामनवमीनिमित्तची दंगल अद्याप शमलेली नाही. मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटांत ६ धर्मांध मुसलमान घायाळ झाले. 

गोव्यातील मृत्यूपत्राचे प्रकार आणि कलम २१३ !

‘मृत्यूपत्र लिहितांना अनेकदा अनवधानाने काही त्रुटी किंवा चुका होऊन जातात. एकतर कायद्याची पूर्ण कलमे कुणालाच माहिती नसतात.कायद्यानुसार गोव्यामध्ये मुख्यतः ४ प्रकारची मृत्युपत्रे नोंदवली जातात.

उन्हाळ्याच्या दिवसांत येणार्‍या थकव्यावर घरगुती उपचार

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे गळून गेल्यासारखे होते. थकवा येतो. त्यावर ३ वाट्या गव्हाचे पीठ चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे.

खलिस्तानवादी, अमली पदार्थ, भारतीय वायूसेना आणि चीन यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मांडलेली भूमिका

भारत सरकार आणि वायूसेना यांनी एकत्रितपणे विमाननिर्मिती करणारी आस्थापने निवडून देशात या विमानांची निर्मिती वेगाने कशी होईल, हे संयुक्तपणे ठरवायला हवे.

धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ महिलेचा शिरच्छेद करण्याच्या पोलीस ठाण्यासमोरच घोषणा !

हिंदूंना उघडपणे शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांविषयी काँग्रेस, साम्यवादी, पुरोगामी आदी गप्प का ?