ओझ्याविना अध्ययन !
के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला.
के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला.
महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केले.
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या युगप्रवर्तक कार्याचे आकलन व्यवस्थित होण्यासाठी शिवपूर्वकाळाचा अभ्यास अन् सर्वांगाचे आकलन केल्याविना त्यांचे उत्तुंग कार्य संपूर्ण कळणे शक्य नाही. शिवपूर्वकाळाचा विचार करतांना भारताच्या भूतकाळात जाऊन इतिहासाचे विवेचन करावे लागते.
सुरण ही लागवड करण्यास अतिशय सोपी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली कंद भाजी आहे. सुरणाच्या गोलाकार कंदाला जो फुगीर भाग (डोळा) असतो, तेथून नवीन कोंब फुटतो. या कोंबाची लागवड करून नवे रोप लावता येते.
एका अहवालानुसार भारतातील ६ महानगरांमध्ये होणार्या एकूण अपघातांमागे भटक्या प्राण्यांचे कारण दुसर्या क्रमांकावर आहे.
त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.
अनेकांकडून गांभीर्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली जाते, तेवढी हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याविषयी न घेता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.
भारतभरातील ४,०९८ वाचकांचे जानेवारी मासापर्यंतचे, तर ६,६७४ वाचकांचे फेब्रुवारी , मार्च आणि एप्रिल मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे.यावरून एकूण १०,८७२ वाचकांचे एप्रिल पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.
९.३.२०२३ या दिवशीच्या दैनिकात आपण या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
मानवाने आतापर्यंत मायेतील गोष्टींवरच संशोधन केले; त्यामुळे त्याला ‘आनंद देईल’, असे काही शोधता आलेले नाही. त्याने शोधले ते केवळ सुखप्राप्ती आणि शत्रूचा नाश यासंदर्भात शोधले.