रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

सनातनच्या आश्रमाला दिलेली भेट आनंददायी होती. आश्रमातील नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि येथे चालू असलेली सेवा पाहून मी भारावून गेले.

साधकांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना घडवणारे अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण द्वितीया (९.३.२०२३) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नागपूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती ९ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.

साधकांमध्ये संघटितभाव निर्माण करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये

साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांनी साधनेच्या पुढच्या टप्याला जावे’, यासाठी सद्गुरु स्वातीताई त्यांना पुष्कळ प्रेमाने समजावून सांगून साधनेसाठी उद्युक्त करतात.

फरिदाबाद येथील श्रीमती पूनम अरोरा यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘प.पू. भक्तराज महाराज यांनी आईच्या माध्यमातून घरी येऊन साहाय्य केले’, असे वाटणे

कृपाळू माता भगवती ।

श्री दुर्गादेवीला आत्मनिवेदन केल्यावर तिने माझ्यावर कृपाकटाक्ष टाकला आणि माझे मन शांत झाले. मला अडचणीच्या वाटणार्‍या गोष्टी हळूहळू सोप्या होऊ लागल्या. माता भगवतीच्या चरणी कृतज्ञता म्हणून मला पुढील कविता सुचली.

लहानपणी साधकाच्या पोटात दुखत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांनी एका आजोबांच्या रूपात येऊन काळजी घेणे

साधकाला प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी आलेली अनुभूती येथे दिली आहे.

शुक्रवारी श्री भवानीच्या दर्शनासाठी जाणे

आपण सर्व जण आई श्री भवानीच्या दर्शनासाठी जात आहोत. आपण आई भवानीचा नामजप करत गाभार्‍यात प्रवेश करत आहोत.

शिवनेरीवर तिथीप्रमाणे होणार्‍या शिवजयंती उत्सवाचे आयोजन !

या वेळी ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कारही देण्यात येणार असून सायंकाळी जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे.

वडगाव मावळ (पुणे) येथील अवैध दारूचा अड्डा महिलांनी केला उद्ध्वस्त !

वडगाव मावळ येथील रेल्वेस्थानकाच्या भागात चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा ‘मोरया महिला प्रतिष्ठान’च्या रणरागिनींनी एकत्र येऊन उद्ध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला यांना दारू पिणार्‍यांचा त्रास होत होता.

पुणे येथे ३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास ८ वर्षांनी २१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या ३३ वर्षीय सागर चव्हाण यास विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी २१ वर्षे सक्तमजुरी आणि ३५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.