फलक प्रसिद्धीकरता
कन्याकुमारी येथील मंडईक्कडू भगवती अम्मन मंदिरात ‘हैंदव सेवा संगम्’ या हिंदु संघटनेला धार्मिक परिषद आयोजित करण्यावर द्रमुक सरकारने निर्बंध आणले आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर रोखणे, हा परिषदेचा उद्देश होता.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/658009.html
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !