हिंदूंनो, मुंबईत होणार्या गड-दुर्ग रक्षण महामोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !
गड-दुर्गांच्या अस्तित्व रक्षणासाठी संघटित व्हा !
प्रेमळ आणि शारीरिक त्रासावर मात करून तळमळीने सेवा करणारे श्री. सुरेंद्र चाळके !
‘श्री. सुरेंद्र चाळके (सुरेंद्रदादा) सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने बेळगाव येथे आले असतांना माझी त्यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यांच्या समवेत धर्मरथावर १ मास सेवा केल्यावर मला आनंद मिळाला.
कृष्णाने देह सोडल्यानंतरही अर्जुनाचा सूक्ष्म अहंकार संपवणे
‘सांगू का देवा ? जिंकण्यात असतो ना अहंकार ? आणि हरण्यातही असतो आनंद ! खरे ना ? कारण भगवंताचे भक्तावर आणि गुरूंचे शिष्यावर सूक्ष्म लक्ष असते.
प्रेमभाव, नम्रता आणि परिपूर्णतेचा ध्यास असलेले श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क !
पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) हिला इंग्रजी सत्संगाच्या चित्रीकरणाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. श्वेता शॉन क्लार्क यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
धर्मकार्याची तळमळ असलेले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले मडगाव, गोवा येथील अधिवक्ता प्रमोद हेदे (वय ७० वर्षे) !
‘वर्ष २०१० मध्ये मी अधिवक्ता प्रमोद हेदे यांच्या कार्यालयात काम करत असतांना माझी त्यांच्याशी ओळख झाली. मला आणि श्री. सत्यविजय नाईक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सोलापूर येथील ‘हिंदु गर्जना मोर्च्या’च्या संयोजकांसह २० जणांवर गुन्हा नोंद !
येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘हिंदु गर्जना मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्याच्या वेळी दुकानांवर बाटल्या फेकल्याच्या प्रकरणी मोर्च्याच्या संयोजकांसह २० जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला कन्नड लिखाणातील चूक लक्षात आणून देणे
साधिकेने सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तिचा त्रास दूर होणे
‘ऑक्टोबर २०२२ मध्ये मला तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागले. त्या वेळी मला ‘मनात सतत भूतकाळातील, नकारात्मक आणि अनावश्यक विचार चालू रहाणे, दिवस-रात्र झोप न लागणे अन् स्वप्नात साप दिसणे’, असे त्रास होत होते.
सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या भेटीत सोलापूर येथील कु. सावित्री गुब्याड यांना आलेल्या अनुभूती !
पू. सौरभ जोशी यांनी साधिकेचे नाव घेऊन तिला हाक मारणे आणि त्या वेळी तिला भावाश्रू येणे