यथा प्रजा तथा लोकप्रतिनिधी !

‘पूर्वीच्या काळी होते, ‘यथा राजा तथा प्रजा’, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा.’ आता आहे, ‘यथा प्रजा तथा लोकप्रतिनिधी !’, म्हणजे जशी रज-तमप्रधान प्रजा, तसे लोकप्रतिनिधी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

म्‍हसवड (जिल्‍हा सातारा) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा !’

या मोर्चात विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्‍या संख्‍येने भगवे झेंडे, टोपी घालून सहभागी झाले होते. देवता आणि राष्‍ट्रपुरुष यांची वेशभूषा परिधान केलेली लहान मुले घोड्यावर, रथामध्‍ये विराजमान झाली होती.

भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतून अटक !

कठोर शिक्षेअभावीच बांगलादेशी घुसखोर भारतात येण्‍याचे धाडस करतात !

ज्‍येष्‍ठ निरूपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन याविषयी त्‍यांची भेट देऊन सन्‍मान केला.

सरकारने इस्‍लामी जिहादच्‍या विरोधात इस्रायलप्रमाणे युद्ध पुकारावे ! – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिदु परिषद

देशातील प्रत्‍येक गाव जिहाद्यांचे लक्ष्य होऊ शकते, याची भीती वाटते. आपल्‍याला पुढे जायचे आहे. त्‍यामुळे जुन्‍या जखमांच्‍या खपल्‍या काढू नयेत.

गौतम अदानी यांचे पारपत्र जप्‍तीची मागणी करणारी याचिका फेटाळली !

‘उच्‍च न्‍यायालयाने केंद्र शासनाच्‍या संबंधित विभागाला निवेदन सादर करण्‍यास सांगून याचिका नाकारली’, अशी माहिती याचिकाकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बोगस कामगारांच्‍या शोधार्थ शासन ‘अ‍ॅप’ सिद्ध करणार ! – डॉ. सुरेश खाडे, कामगार कल्‍याणमंत्री

कामगारांच्‍या मुलांना उच्‍च शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यात वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्‍याचा प्रस्‍ताव सिद्ध करण्‍यात आला आहे.

मराठी भाषा विकास प्राधिकरण स्‍थापण्‍याचा कायदा करा !

६ वर्षांपूर्वी सिद्ध केलेल्‍या मराठी भाषा धोरणाचा अवलंब करण्‍यातील अडचणी सरकारने सोडवाव्‍यात, ही अपेक्षा !

मुलांनी धर्माचरण करावे, यासाठी हिंदु पालकांनी आग्रही असले पाहिजे ! – प.पू. महामंडलेश्‍वर स्‍वामी आनंद काडसिद्धेश्‍वर महाराज, आसुर्ले-पोर्ले

इतर धर्मीय जसे त्‍यांच्‍या पंथासाठी तन-मन-धन यांचा त्‍याग करतात, तसे भारतामध्‍ये हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करायचे असेल, तर हिंदूंना असा त्‍याग करावा लागेल.